Mi Shravan Palto
मी तसा श्रध्दावान, श्रावण नेहमी पाळतो, श्रावणात फक्त दारू पितो, नॉनव्हेज मात्र टाळतो…
मी तसा श्रध्दावान, श्रावण नेहमी पाळतो, श्रावणात फक्त दारू पितो, नॉनव्हेज मात्र टाळतो…
अतुल प्रदीप राहुल हेमंत, मित्र माझे केवढे, एक जण फक्त ज्युस पितो, बाकी पक्के बेवडे…
कोणी रोझा ठेवला.. तर, कोणी नवराञीचे उपवास ठेवले.. तर, कोणी श्रावण ठेवले.. परंतु, सुखी तोच झाला ज्याने, घरात आई बाप ठेवले… शुभ राञी!
STOP! आता करा एकाच काम, बीडी सिगारेट राम राम! 31st May – World No Tobacco Day