Father Day Wishes Marathi

स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो, तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा!

फादर Day SMS Marathi

चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा!

Father’s Day Chya Shubheccha

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… Father’s Day च्या शुभेच्छा!

Rani Laxmi Bai Punyatithi Naman

अवघ्या २३ वर्षांच्या वयात राणी लक्ष्मीबाई इंग्रजांच्या सेनेबरोबर लढतांना वीरगतीला प्राप्त झाली होती.. पण जिवंत असेपर्यंत झाशीवर विजय मिळवू नाही दिला होता.. वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाईला, पुण्यतिथीनिमित्त शत शत नमन!