Nagpanchamichya Hardik Shubhechha

नागपंचमी! श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.. कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!

Jay Bhim Attitude SMS

निळ्या रक्ताची धमक बघ, स्वाभिमानाची आग आहे.. घाबरू नकोस कुणाच्या बापाला, तु भीमाचा वाघ आहेस… जय भीम!

Guru Mhanje

गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा.. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य.. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती.. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य.. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक.. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना, आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन…!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!