Nagpanchamichya Hardik Shubhechha August 13, 2021July 27, 2017 by Hindi Marathi SMS नागपंचमी! श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी.. कालिया नागाचा पराभव करून, यमुना नदीच्या पात्रातून, भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तो दिवस म्हणजे, श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी.. नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!! Related SMS: No related posts.