Gurupornima Dinachya Hardik Shubhechha

गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया|.. जे जे आपणासी ठावे, ते दुसर्यासी देई, शहाणे करून सोडी, सकळ जना.. तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. आपणास गुरूपोर्णिमा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Nahi Jamat Tujhayapasun Dur Rahayala

मला नाही जमत, तुझ्यापासून दूर रहायला.. रडायला येत असतांनाही, हसत हसत जगायला.. पण…. मला फार आवडतं, तुझ्या आठवणीत जगायला.. प्रत्यक्ष सोबत नसलो जरी, स्वप्नात तुला पाहायला…

Shiv Jayantichya Hardik Shubhechha

प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले, दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले, धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी… शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! Shiv Jayantichya Hardik Shubhechha Status शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Pornimechya Hardik Shubhechha

“आज गुरुपौर्णिमा” ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं, अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे… असेच माझ्या पाठीशी उभे रहा, माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो व मोठा.. मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो.. अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना माझा हृदयापासून धन्यवाद…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!