Nahi Jamat Tujhayapasun Dur Rahayala

मला नाही जमत,
तुझ्यापासून दूर रहायला..
रडायला येत असतांनाही,
हसत हसत जगायला..
पण…. मला फार आवडतं,
तुझ्या आठवणीत जगायला..
प्रत्यक्ष सोबत नसलो जरी,
स्वप्नात तुला पाहायला…

Neha Kulkarni
Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.