Jevha Reply Dyayla Mi Nasel
एक दिवस असा येईल, Massage करायला, तु असेल पण, Reply द्यायला, मी नसेल…
एक दिवस असा येईल, Massage करायला, तु असेल पण, Reply द्यायला, मी नसेल…
“तुला” माझ्या बोलण्याचा, राग येतो ना.. मग एक गोष्ट लक्षात ठेव, माझं हे शांत बसणं, तुला एक दिवस नक्कीच रडवेल…
माणूस गमावणे हे सर्वात मोठं नुकसान.. आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान म्हणजे, त्यांच्या आठवणीत आयुष्यभर जगणं…
चूक नसतांनाही, जी व्यक्ती Sorry बोलते, तिला स्वतःच्या Ego पेक्षा, आपलं Relationship, जास्त महत्वाचं असतं…