Bahin-Bhavacha Pavitra San

रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा श्रावण,
लाख लाख शुभेच्छा तुला
आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!