Ajoba Ani Banya Joke

आजोबा: बन्या जरा माझी कवळी आन.
बन्या: अहो आजोबा अजून स्वयंपाक झाला नाहीये!
आजोबा: माहितीये रे…
समोरच्या गोखले आजींना स्माईल दयायची आहे!