Aathvan Premachi Status वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठावर गाणे बनून येईन, एकदा मनापासून मला आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन… ADVERTISEMENT