Ticha Phone Aala

तिचा फोन आला,
खुप अकडुन ती म्हणाली,
विसरुन जा मला…
मी म्हणालो,
आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?