दीपावली शुभेच्छा

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा…
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा…
दीपावली शुभेच्छा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.