Tujhyakade Ektak Pahatach Rahave तू जवळ नसलीस कि, असं वाटतं तुझ्याबरोबर बरंच काही बोलावं.. पण तू जवळ आलीस कि, असं वाटतं तुझ्याकडे एकटक पाहतच रहावं…