Tujhya Aathvanimadhye Ramun Rahavse Vatate

आज तुझ्या आठवणींमध्ये रमुन रहावसे वाटते,
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण पुन्हा जगावसे वाटते,
किती छान झाले असते जर घड्याळाचे काटे माघे घेता आले असते,
तुझ्या बरोबर घालवलेले प्रत्येक क्षण पुन्हा नव्याने जगता आले असते…