असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं,
आणि मी तुझ्या..
असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं,
आणि मी तुझ्या..
पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं,
कारण,
प्रेम हे आंधळंच असतं म्हणतात!
कसं सांगू तुला,
किती जड झालंय जगायला..
एकेक महिना तुझा चेहरा,
नाही मिळत बघायला…