Dhyey Marathi Status

तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकड़े लक्ष देत बसलात तर, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहचु शकणार नाही…

Funny Facebook Marathi Status

आजचा सुविचार गावात ओळखत नाही कुत्रं… आणि Facebook वर याचे हजारो मित्रं…

Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू” पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की, “आपण भेटत राहिलो तरच जगू”

Mi Samor Nako Mhanun Dole Mitun Gheshil

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील, पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील…