Manatle Sare Kahi Sangnyasathi
मनातले सारे काही सांगण्यासाठी, समोर मनासारखा माणुस असून चालत नाही, तर त्या माणसाला मन असावे लागते…
मनातले सारे काही सांगण्यासाठी, समोर मनासारखा माणुस असून चालत नाही, तर त्या माणसाला मन असावे लागते…
तुमची चूक माफ ही केली जावु शकते, जर तुमच्यात ती मान्य करायची हिम्मत असेल तर…
नको असलेलं घेण्याची सवय लागली की, हवं असलेलं विकण्याची पाळी येते…
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल…