Premat Tras Hoto Tari Lok Premat Ka Padatat
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…
प्रेमात त्रास होतो तरी लोक प्रेमात का पडतात, जाणारा परत येत नाही तरी लोक उगाच का रडतात…
आपल्यामुळे कोणी रडले तर जीवन व्यर्थ आहे, आपल्यासाठी कोणी रडले तर जीवन सार्थ आहे…
आजच्या धकधकीच्या जीवनात वाट दाखवणाऱ्या, माणसांपेक्षा वाट लावणारी माणसेच जास्त भेटतात…
प्रेम केल्याने प्रेमाची किंमत कळत नसते, परंतु प्रेम तुटल्याने प्रेमाची किंमत नक्की कळते…