Aayushyat Yash Milte Tevha Kalte Ki

आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते कि “आपण” कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते कि “आपले” कोण आहेत…

Tumhi Kiti Jaglat Hyapeksha

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे…

Khup Tras Hoto Javalche Dur Hotana

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

Tujhe Jane Ayushyatun Kharach Nahi Parvadale

तुझे जाणे आयुष्यातून खरंच नाही परवडले, अजूनही तुझ्या आठवणींनी मला नाही सोडले…