Daru Pivun Gadi Chalvayla Bandi Aahe
दारू पिऊन गाड़ी चालवायला बंदी आहे ना, मग “बार” बाहेर पार्किंगची जागा कशाला?
दारू पिऊन गाड़ी चालवायला बंदी आहे ना, मग “बार” बाहेर पार्किंगची जागा कशाला?
तू असं नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही, अग वेडे आज ही त्या मुली जगताहेत ज्यांना मी तुझ्यासाठी सोडलं होतं…
एक सत्य १०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा १० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो…
प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो…