Tuzi Maitri SMS
आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला.. तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते.. तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला.. तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते.. तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत, दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं! तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे…
मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते…
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं…