Raktachi Nati Janmane Miltat
रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…
रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात…
असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही…
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला? तेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”…
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.. मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस.. कारण, तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन…