Suprabhat quotes Marathi

हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण..
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन..
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा..
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
सुप्रभात!

सुप्रभात कोट्स मराठी

ADVERTISEMENT