Sundar Divasachya Shubhechha March 4, 2020February 22, 2017 by Hindi Marathi SMS एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!! “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा” सुंदर दिवसाच्या शुभेच्छा Related SMS: Sundar Divsachya Sundar Shubhechha Sundar Sakalchya Shubhechha Sakalchya Sundar Shubhechha