Shubh Sakal Marathi Sandesh November 15, 2020July 14, 2017 by Hindi Marathi SMS समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन, ते अंतःकरणाची संपत्ती आहे.. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.. दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही, आणि वाटून खाणारा कधी, उपाशी मरत नाही… शुभ सकाळ! शुभ सकाळ मराठी संदेश Related SMS: Shubh Sakal Marathi Msg Shubh Sakal Msg Marathi Shubh Sakal Marathi Images