Shubh Prabhat Marathi Status March 4, 2020February 22, 2017 by Hindi Marathi SMS सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते… शुभ प्रभात! शुभ प्रभात मराठी स्टेटस Related SMS: Shubh Prabhat.. Shubh Divas Shubh Prabhat.. Shubh Din Shubh Sakal Marathi Status