Sanskar Marathi Status Images माझे आई वडील खूप श्रीमंत नाहीत, पण त्यांनी मला एक Expensive गोष्ट दिली आहे, ते म्हणजे “संस्कार”..!! ADVERTISEMENT संगत आपली खराब असते बदनाम मात्र आईवडिलांचे संस्कार होतात..