Marathi Dp | Marathi Dp Photo | Marathi Dp Status Images | Marathi Whatsapp Dp

मराठी डीपी स्टेटस | Marathi Dp Status Images

गरिबाला एक भाकरी देऊन,
लाखमोलाचा आशीर्वाद मिळवणे,
फार मोठी डील आहे..!

ADVERTISEMENT

हजार दुःख असले आयुष्यात
तरी चालेल,
फक्त डोक्यावर आईचा हात पाहिजे..


तुझी माझी यारी
सगळ्यात भारी..

ADVERTISEMENT


Sad Dp Marathi

EGO, ATTITUDE, SELF RESPECT
च्या शर्यतीमध्ये प्रेम नेहमीच हरते..

ADVERTISEMENT

Marathi Dp Images



Whatsapp Dp in Marathi for Girl

प्रत्येक मुलगी हि तिच्या पतीसाठी राणी नसेल..
पण, प्रत्येक मुलगी हि तिच्या वडीलांसाठी,
नक्कीच राजकुमारी असते..

मुलीसाठी डीपी स्टेटस


Marathi Dp for Whatsapp
Marathi Dp Status Images Download
Marathi Dp Status Images Attitude
Life Marathi Status Dp
Whatsapp Dp Marathi


Whatsapp Dp Status Marathi Love

प्रेम पण आता
पैसा बघून केलं जातं..


DP ची काय गरज?
डोळे बंद कर दिसेन मी..