Sambhaji Raje Balidan Din Death Anniversary | Sambhaji Maharaj Punyatithi Quotes

आज ११ मार्च वीर संभाजी राजे बलिदान दिन निमित्त त्यांच्या स्मृतीस शत शत नमन. आम्ही या पोस्टमध्ये काही निवडक संभाजी महाराज बलिदान दिन / Sambhaji Raje Balidan Din Quotes घेऊन आलो आहोत. हे संदेश नक्कीच तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आठवून देतील आणि तुम्ही या चित्रांद्वारे इतरांनाही त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगू शकाल.

This Post includes Punyatithi, Balidan Diwas, Death Anniversary, and Abhivadan images of Chatrapati Sambhaji Maharaj. Hope you will like it & you will share it on social media.

ADVERTISEMENT

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन

मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।

महापराक्रमी
धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज
यांना पुण्यतिथीनिमित्त
त्रिवार मानाचा मुजरा!

ADVERTISEMENT

Sambhaji Maharaj Balidan Din Quotes in Marathi

शौर्याचा सर्वोच मानबिंदू,
छत्रपती संभाजी महाराज
यांना स्मृतिदिनानिमित्त,
त्रिवार वंदन!


ADVERTISEMENT

Sambhaji Maharaj Punyatithi 2022

हिमालयाएवढे शौर्य असलेले, महापराक्रमी
संभाजी महाराज
यांना स्मृतीदिनानिमित्त
विनम्र अभिवादन..!Sambhaji Raje Balidan Din Quotes Marathi

रणांगणी रक्ताने माखले अंग जरी,
शौर्यास ज्याच्या किंचीतही भंग नाही,
मृत्यूस न भीता अवघा रणकंद झाला,
तया प्रणाम कोणी दुजा वंद्य नाही..
छत्रपती संभाजी महाराज,
यांच्या बलिदान दिनानिमित्त,
विनम्र आदरांजली !


Chatrapati Sambhaji Maharaj Balidan Divas

झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा..
ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा..
हिंदुत्वाचे महान रक्षक धर्मवीर,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..!


Sambhaji Maharaj Punyatithi Quotes

११, मार्च
तुमच्या तेजाने तळपतो
पुरंदरचा माथा…
सह्याद्रीच्या कडेकपारी
सांगतात शंभूराजे
तुमच्या पराक्रमाच्या गाथा
पाहून शौर्य तुमचे मृत्यूही
नतमस्तक झाला…
शंभूराजे मृत्यूला जिंकून
तुम्ही मृत्युंजय झाला…
मुत्युंजय
देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या
छत्रपती संभाजी महाराजांना
बलिदान दिनानिमित्त
मानाचा मुजरा…