Sad Breakup Shayari Marathi

भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,
भीती वाटते काही वचणे निभावण्याची,
प्रेम तर एका क्षणात होतं,
पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची..
खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.