Sad Alone Marathi Status

अनेक जण भेटतात,
खूप जण आपल्याला जवळ घेतात,
आणि दुरावतातही,
अनेक जण आपल्याला शब्द देतात,
आणि विसरतातही,
सुर्यास्तानंतर स्वतःची सावलीही दूर जाते,
शेवटी आपण एकटेच असतो,
आणि सोबत असतात फक्त आठवणी…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.