Premacha Chand

निसर्गाला रंग हवा असतो,
फुलाला गंध हवा असतो,
माणूस हा एकटा कसा राहणार,
कारण,
त्यालाही प्रेमाचा छंद
हवा असतो…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.