Bal Dinachya Hardik Shubhechha

कागदाची नाव होती, पाण्याचा किनारा होता, मित्रांचा सहारा होता, खेळण्याची मस्ती होती, मन हे वेडे होते, कल्पनेच्या दुनियेत जगत होतो, कुठे आलो या समजूतदारीच्या दुनियेत, या पेक्षा ते भोळे बालपणच सुंदर होते… बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Mere Jakhmo Pe Wo Muskarane Lage

आज वो अपने होकर भी बेगाने लगे, करीब होकर भी दूर लगने लगे, एक आह पे गिरते थे जिन के हजारों आँसू, आज वो मेरे जख्मो पे मुस्कराने लगे…

Seh Na Paye Ek Pal Judai Tumhari

महफिल बनी रही युही तुम्हारी, चाहे बिखर जाये ये जिंदगी हमारी, दिवानगी इस कदर बढ़ गयी है, के सह ना पाये एक पल जुदाई तुम्हारी…

Jivnat Tyach Goshti Karnyat Maja Aahe

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही…