Kisi Aur Ke Hona Nahi Chahte
एक तु है जो हमारी होना नहीं चाहती, एक हम है जो किसी और के होना नहीं चाहते…!
एक तु है जो हमारी होना नहीं चाहती, एक हम है जो किसी और के होना नहीं चाहते…!
ज्याप्रकारे पापाचा घडा भरला कि मृत्यू होतो, त्याचप्रकारे आनंदाचा घडा भरला कि लग्न होते…!
बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तुच का रडत आहेस, दाजी का नाही रडत? . . . वडील: बाळा ताई फक्त गेट पर्यंत रडेल.. मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील…!!!
जर बायको ऐकत नसेल तर, सरळ चप्पल काढा, . . . आणि घालून बाहेर पडा.. तुम्ही जो विचार करत होतात, त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव…