Mohabbbat Aur Maut Ki Pasand
मोहब्ब्बत और मौत की पसंद तो देखो, एक को दिल चाहिए और दूसरे को धड़कन…
मोहब्ब्बत और मौत की पसंद तो देखो, एक को दिल चाहिए और दूसरे को धड़कन…
वेडया मनाला माझ्या, तुझ्याशिवाय आता काही सुचतच नाही.. तू, तू अन फक्त तूच, तुझ्याशिवाय दुसरे काही दिसतच नाही.. अबोल हि प्रीत माझी, तुला का कधीच कळत नाही.. अन वेडे हे मन माझे, तुला पाहिल्याशिवाय काही, राहवतच नाही…
मंदिरातील घंटेला आवाज नाही, जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..! कवितेला चाल नाही, जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..! त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही, जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही…!! मन वळू नये, अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी, कधी विसरू नये, अशी नाती हवी… शुभ सकाळ!
तुझी आठवणच फक्त उरली आहे, त्या आठवणीतही तू माझीच आहेस, आजही वाट पाहतो तू परत येण्याची, कारण, त्या घराची राणी फक्त तूच आहेस…