Mi Tumhala Sarkhe Sarkhe Message Karto
जर मी तुम्हाला सारखे सारखे मॅसेज करतो, ह्याचा अर्थ असा नाही की, माझ्याकडे काहीच काम नाहीये… ह्याचा अर्थ असा आहे की माझे कोणतेही काम, तुमच्यापेक्षा महत्वाचे नाहीये…
खुशियाँ बटोरते बटोरते उम्र गुजर गयी, पर खुश न हो सके हम, एक दिन एहसास हुआ की, खुश तो वो लोग थे जो खुशियाँ बाँट रहे थे…!
मैत्री नसावी मुसळधार पावसासारखी, एकदाच बरसून थांबणारी.. मैत्री असावी रिमझिम सरी सारखी, मनाला सुखद गारवा देणारी…
लो आज हमने आप को पहले याद किया, इस खूबसूरत सुबह को आपके नाम किया, अच्छा गुजरे यह दिन आप का, दिल से हमने यह पैगाम दिया… सुप्रभात!