Aandapekshahi Motha Anand

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे.. तो त्यालाच मिळतो, जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो…

Nako Panduranga Mala

नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे, फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे, कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू, ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू…

Kaat Na Sake Koi Patang Aapki

काट न सके कोई पतंग आपकी, टूटे न कभी डोर विश्वास की, छु लो आप जिंदगी की सारी कामयाबी, जैसे पतंग छूती है ऊंचाईया आसमान की… मकर संक्राति की हार्दिक शुभकामनाये!

Vijaydashmichya Hardik Shubhchaa

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा!