Nako Panduranga Mala

नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे,
फक्त भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे,
कमरेवरचा हात सोडून आभाळाला लाव तू,
ढगाला थोडे हलवून भिजव माझा गाव तू…

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.