आपण सेवानिवृत्त होताय,
आमचा निरोप घेताय हे अगदी खरं!
पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र,
सदैव अबाधितच राहील!
तुमच्या सहवासात घालवलेले
अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात..
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं,
आम्हाला सतत आठवतच राहील..
तुमचं इथून पुढचं आयुष्यही असंच
सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना..!

Neha Kulkarni
मी नेहा कुलकर्णी (Neha Kulkarni), HindiMarathiSMS.com ची संपादक आहे. येथे मी मराठी आणि हिंदी संदेश, शुभेच्छा आणि विचार शेअर करते जे भावना व्यक्त करतात आणि लोकांना एकत्र आणतात. डिजिटल लेखनात ८ वर्षांहून अधिक अनुभवासह, माझे उद्दिष्ट परंपरा आणि भावना एकत्र गुंफून अर्थपूर्ण सामग्री तयार करणे आहे. मला शब्दांच्या शक्तीवर विश्वास आहे — योग्य शब्द कोणाच्याही दिवसात आनंद आणि उबदारपणा आणू शकतात.