शुभ संध्याकाळ मित्रानो! तुम्ही जर संध्याकाळ च्या शुभेच्छा किव्हा स्टेटस शोधत असाल तर आम्ही काही निवडक अश्या Shubh Sandhyakal Images या पानावर अपलोड केल्या आहेत. आवडल्यास तुमच्या मित्रांना Good Evening Wishes Marathi शेअर करायला विसरू नका..
Sandhyakal Marathi Status
शुभ संध्याकाळ ! गरमा गरम वडापाव खास तुमच्यासाठी..
Shubh Sandhyakal Marathi Quotes
४ वाजून गेले
गरमागरम चहा पाठवलाय
!! खास तुमच्यासाठी !!
|| शुभ संध्याकाळ ||
Shubh Sandhyakal Marathi SMS
मोबाइलला हातात घेतल्यावर
ज्यांचा विचार मनात येऊन
गालावर छोटंसं हसू येतं
अश्या प्रेमळ माणसांना,
शुभ संध्याकाळ!
Shubh Sandhyakal Marathi Wishes
खास तुमच्यासाठी..
शुभ संध्या..
शुभ संध्याकाळ शुभेच्छा
गरमागरम कांदा भजी आणि चहा
खास तुमच्यासाठी..
शुभ संध्याकाळ!
शुभ संध्याकाळ
थोडा वेळ काम बाजूला ठेवा,
आणि गरमागरम चहा आणि नाश्ता करून घ्या..
थोडे फ्रेश वाटेल..
Shubh Sandhyakal!