Rakshabandhnachya Khup Khup Shebhchha

राखी हा धागा नाही नुसता, हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला.. आयुष्यात कुठल्याही क्षणी, कुठल्याही वळणावर, कुठल्याही संकटात, हक्कानं तुलाच हाक मारणार, विश्वास आहे माझा तुझ्या वरचा, धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा… रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Diwali Pahat SMS

दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाट, उटणी, अत्तराचा घमघमाट.. लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट, पणत्या दारात एकशेआठ, आकाश दिव्यांची झगमगाट… दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Aap Jaise Vichar Karenge Vaise Ho Jayenge

आप जैसे विचार करेंगे वैसे आप हो जायेंगे, अगर अपने आपको निर्बल मानेंगे, तो आप निर्बल बन जायेंगे.. और यदि जो आप अपने आपको समर्थ मानेंगे, तो आप समर्थ बन जायेंगे…

Na Ruko Jabtak Lakshya Na Prapta Ho

उठो, जागो, और तब तक नहीं रुको, जब तक लक्ष्य न प्राप्त हो जाए…