Mera Aur Khuda Ka Rishta
खूबसूरत सा रिश्ता है, मेरे और खुदा के बिच में… ज्यादा मैं मांगता नहीं और, कम वो देता नहीं…!!
खूबसूरत सा रिश्ता है, मेरे और खुदा के बिच में… ज्यादा मैं मांगता नहीं और, कम वो देता नहीं…!!
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका.. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका…
सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते, तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची, साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते… शुभ प्रभात! शुभ प्रभात मराठी स्टेटस
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते, आणि जास्त वापरली तर झिजते.. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे.. मग कोणाच्याही उपयोगात न येता, गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच…!! “सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा” सुंदर दिवसाच्या शुभेच्छा