Premat Avghad Kay Aste
प्रेम करणे सोपे, लग्न करणे पण सोपे, पण अवघड काय? तर समजुन घेणे, एकमेकांना सांभाळुन घेणे, उणी दुणी न काढता, माफ करत जगणे..!!
प्रेम करणे सोपे, लग्न करणे पण सोपे, पण अवघड काय? तर समजुन घेणे, एकमेकांना सांभाळुन घेणे, उणी दुणी न काढता, माफ करत जगणे..!!
जी व्यक्ती आपल्याला मनापासून हवी असते… खरे तर… तीच व्यक्ती, आपल्या नशिबात नसते…!!
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…
काही नको मला फक्त तुझी साथ हवी… माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी… केलेस प्रेम माझ्यावर तर ते आयुष्यभर निभवण्याची तुझी जिद्द हवी…