Jambhya Talnyacha Jalim Upay
जांभया टाळण्याचा जालीम उपाय “झोपा”…
जांभया टाळण्याचा जालीम उपाय “झोपा”…
उठसुठ उपोषणाचा मार्ग मला अजिबात पसंत नाही. मी त्याविरोधात उपोषण करणार आहे…
ऑफिसात चहा-कॉफी अजिबात घेऊ नका! झोप उडते…!
लोकांना डोक्यावर घेऊ नका, मान लचकेल…!