Mistake Quotes in Marathi
मित्रानं एकदा फसवलं, तर तो त्याचा दोष… पण, दुसऱ्यांदा फसवलं, तर तुमचा…!
मित्रानं एकदा फसवलं, तर तो त्याचा दोष… पण, दुसऱ्यांदा फसवलं, तर तुमचा…!
गरजा कमी असणे, हीच आजची खरी गरज आहे…
आयुष्यात चार माणसं तरी जोडावीत, शेवटी उपयोगी पडतात…
काळजी करण्यापेक्षा, काळजी घेणं केव्हाही चांगलं…!