Samoracha Aaplyakade Satat Pahtoy
समोरचा आपल्याकडे सतत पाहतोय हे, त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही…
समोरचा आपल्याकडे सतत पाहतोय हे, त्याच्याकडे सतत पाहिल्याशिवाय कळत नाही…
झाडावर प्रेम करा… झाडाखाली नको…
जगात, प्रेम विकत मिळत नाही… पण, त्याची भरपूर किंमत मात्र मोजावी लागते…
मला इगो सोडायचाय… पण, त्यातही इगो आड येतो…