Samoracha Aaplyakade Satat Pahtoy

समोरचा आपल्याकडे
सतत पाहतोय
हे,
त्याच्याकडे सतत
पाहिल्याशिवाय कळत नाही…