Lagnanantar Mi

लग्नानंतर मी, पैशांचे व्यवहार पाहू लागलो… आणि, बायको रुपयांचे…

Aai-Vadilana Premapoti Bhyave

आई-वडिलांना प्रेमापोटी भ्यांव! आणि बायकोवर भीती पोटी प्रेम कराव…

Manjar Aani Navra

मांजर आणि नवरा, कुठेही नेऊन सोडला तरी, संध्याकाळी घरीच परत येतो…

Love Marriage Karnyasathi

‘Love Marriage’ करण्यासाठी मला अनेक गोष्टी ‘मॅनेज’ कराव्या लागल्या…!