Vasubaras Banner Background Marathi | वसुबारस शुभेच्छा बॅनर मराठी

तुम्हाला वसुबारस आणि दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा..! वसुबारस सणासाठी लागणारे बॅनर Vasubaras Banner Marathi या पोस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. खाली दिलेले वसुबारस मराठी बॅनर बॅकग्राऊंड तुम्ही डाउनलोड करू शकता. Vasu Baras Marathi Banner वसुबारस बॅनर Vasubaras Banner Marathi

San Kavita Marathi | सण कविता मराठी

आले सण झाली घाई, कवतिक लय बाई.. वर्षारंभी गं पाडवा, किती गाऊ मी गोडवा.. आखिजीची न्यारी बात, आमरस गोड भात.. झोके घेऊ पंचमीला, राखी बांधू पुनवेला.. गौरी आणि गणपति, हर्षोल्लास घरी अति.. नवरात्र नि दसरा, दिवाळीचा गं नखरा.. संक्रांतीस देती वाण, शिमग्यास रंग छान.. घरा येती सणवार, अवघ्यास हर्ष फार.. Poem By – Shila Ambhure

Diwali Wishes For Relations Marathi

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दाजी, दीदी, मामा, मामी, नवरा, नवरोबा, मित्रा, ताई, दादा, वाहिनी, आत्या, आई बाबा, बायको, भाऊ, भाऊजी

शेतकऱ्यांचे हाल कविता

विराट सतरा करोडात गेला धोनी पंधरा करोडात गेला.. जगाचा पोशिंदा मात्र झाडावर लटकून मेला !! भारत कृषीप्रधान की क्रिकेटप्रधान हाच मोठा प्रश्न पडतो.. शेतकरी जगला काय मेला काय सांगा कुणाला फरक पडतो !! अरे एखादी मॅच तुम्ही वावरात घेऊन पहा.. शेतकऱ्याची जिंदगी एकतरी दिवस जगून पहा !! खेळाडु सारखे करोड नको फक्त पीक मालाला भाव द्या.. कृषिरत्न, कृषिभूषण नको फक्त शेतकऱ्याला मान द्या !!! शेतकऱ्यांचे हाल हि कविता आवडल्यास खालील Image वर क्लिक करून डाउनलोड करा आणि Share करायला विसरू नका.. सांगना रे देवा, असा का झालास तु निष्ठुर..? संसार गेला वाहून माझा, आला नदीला पूर..! उभ शेतच माझे, गेलय त्यात सार वाहून..! नाही पाहिलंस …

Read more