Vatpornima Funny SMS Baykosathi

वटपौर्णिमा करण्यापेक्षा, तुझी वटवट बंद केलीस ना, तरी सातजन्म साथ देईन… बायकोला कंटाळलेला एक पुरुष!

Vat Pournimechya Hardik Shubhechha

विचार आधुनिक जरी, श्रद्धा देवावर माझी.. होईल सौ जेव्हा मी, करेल वटपौर्णिमा साजरी… सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

Good Night Nice Line in Hindi

अमीर के जीवन मे जो महत्व “सोने” की “चैन” का होता है.. गरीब के जीवन मे वही महत्व “चैन” से “सोने” का होता है… Good Night!

Vadil Mulga Ani Result Joke

वडील: उद्या Result आहे ना रे? मुलगा: हो.. वडील: जर का नापास झालास तर, तुझा माझा संबंध संपला.. दुसऱ्या दिवशी, वडील: काय आला रे Result? मुलगा: तु कोण रे मला विचारणारा? ☺☺☺